Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराबाबत बळवंत वालेकर यांचा सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराबाबत बळवंत वालेकर यांचा सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग ( दि १३ जाने): ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना माजी आमदार स्व. मधूशेट ठाकूर चॕरिटेबल ट्रस्ट व आमदार । भाई जगताप मित्रमँडळ रायगड यांच्या विद्यमाने कुलाबा जीवन गौरव या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याबाबत त्यांचा छोटेखानी सत्कार त्यांच्या निवासस्थानी यादव गौळी समाजाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष व नागोठणे ग्राम पंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर यांनी श्रीफळ व बुके देऊन केला.

यावैळी छोटेखानी भाषणात श्री . चौलकर म्हणाले ” वालेकर सर सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ६० वर्षे कार्यरत आहेत . त्यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक कामे केली आहेत. जिल्हा पासपोर्ट कार्यालय , जिल्हा कामगार न्यायालय , जिल्हा दूरसंचार कार्यालय त्यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यात आले. सागरगड – माची येथील आदिवासींच्या भोतिक सुविधांसाठी ही ते अनेक वर्षे झगडले व शासनाकडून १० एकर जमीन मिळविण्यात यशस्वी झाले. त्यामुळे ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. कुलाबा जीवन गौरव हा त्यापैकी एक पुरस्कार आहे . वयाची ८२ वर्षे उलटूनही ते कार्यरत आहेत .ते शतायु व्हावेत ही भगवान श्री कृषष्णचरणी प्रार्थना.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे