Breaking
ई-पेपरकवितापरभणीसाहित्यगंध

जुनीच पेन्शन

बी एस गायकवाड पालम,परभणी

0 4 8 2 8 4

जुनीच पेन्शन

नका करू हो घोर अन्याय
द्यावी आम्हा जुनीच पेन्शन,
आम्ही करतो समान काम
पेन्शन नसल्याने येतं टेन्शन.

मोर्चे,आंदोलने केले आम्ही
केले उपोषणे अन् निदर्शने,
द्यावा आमचा हक्क आम्हा
ऐकावे जरा आमचे म्हणणे.

नाही मागत आगाऊ काहीचं
मागतो आमच्याचं हक्काचं,
पेन्शन हक्क अधिकार आहे
त्याला रोखून कसं चालायचं.

उतार वयात नको हेळसांड
म्हणून हवीय पेन्शन योजना,
कसा व्हायचा पुढचा प्रवास
आम्हा नव्यांचा पेन्शन विना.

तुम्हां लोकप्रतिनिधीस घेता
पाच वर्षाच्या पदावर असून,
प्रदीर्घ वर्षाच्या सेवेनंतर ही
आम्हाला का बघता कसून.

बी एस गायकवाड
पालम,परभणी
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे