Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

“लपलेलं पान” या ओपन माईकचा पहिला प्रयोग थाटात संपन्न

वसुधा नाईक पुणे

0 4 8 2 8 6

“लपलेलं पान” या ओपन माईकचा पहिला प्रयोग थाटात संपन्न

वसुधा नाईक पुणे

पुणे: काव्ययोग काव्य संस्था पुणे प्रस्तुत, लपलेलं पान या पहिल्या ओपन माईक प्रयोग थाटात संपन्न झाला.या ओपन माईक मध्ये तब्बल चाळीस कवींनी सहभाग घेतला होता.त्यात कोणी कविता, गझल, शायरी, चारोळी तर कोणी कथा सादर केली.

प्रत्येक सादरकर्त्याला रसिक वर्गाची भर भरून दाद मिळत होती.त्यामुळे सादरीकरण करणाऱ्याला प्रोत्साहन मिळत होते.या लपलेलं पान या पहिल्या प्रयोगाचे सूत्रसंचालन युवा गझलकार गिरीश जंगमे यांनी केले.तसेच त्यांच्या प्रत्येक गझलेतून कवींची ओळख करून देत होते.यांच्यामुळे ओपन माईकला रंगत आली.

या लपलेलं पान या पहिल्या प्रयोगाचे आयोजन योगेश हरणे,गौरव पुंडे तर वसुधा नाईक यांनी केले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे