Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

नजर

श्रीम. अश्विनी आनंदराव जगदाळे

0 4 8 2 9 7

नजर

पडद्याआडून पाहू नको अशी
सुंदरी तू लावण्यवती
भल्या भल्यांची निती
बदले गुंग होऊन मती.

नजर तीर कसा
मज करतो घायाळ
कसा आवरू पाहण्यास
दारे ही ओठांची मधाळ.

केसांचा झुपका तो कपाळी
जीव होई वर खाली
मन माझे पिंगा घाली
तुजभोवती तिन्ही काळी

घेण्या कवेत तुजला
कसे टाकू जंजाळ
प्रिये नजर तुझी
करी मज घायाळ
प्रिये नजर तुझी…..

श्रीम. अश्विनी आनंदराव जगदाळे
ता. केज जि.बीड

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे