Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

संपत्तीचा खेळ सारा; कुसुम पाटील

0 4 8 2 9 7

संपत्तीचा खेळ सारा

मांडला संपत्तीचा खेळ सारा
माणुसकी विसरली सारी
नात्यांची नाही किंमत
वेगळा संपत्तीचा खेळ भारी

पैशाची किंमत असेल साथीला
आपल्याला अर्थ नात्याला
गरज नाही मानव जातीला
यश असावे आपल्या वाट्याला

सत्ता हाती असता करावा
निस्वार्थ पारदर्शक कारभार
प्रामाणिकपणे राहावे सतत
सदैव करावे दुसऱ्याचे आभार

संपत्ती नसते जेव्हा माणसाकडे
आपली माणसेही दुरावली जातात
आपलेपणाची भावनाच नसते
नातीगोती तुडवली जातात

संपत्तीचा खेळ सारा हा
अगल बगल असते सर्व भोवती
दूरवरची नाती गोती गोळा होती
असतात तेव्हा सारे सोबती

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे