Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

‘रमाची पाटी ‘ लघुपटास 2024 चे ‘मधुरंग इंटरनॅशनल फिल्म ॲवाॅर्ड ‘ जाहीर !

वसुधा नाईक, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

‘रमाची पाटी ‘ लघुपटास 2024 चे
‘मधुरंग इंटरनॅशनल फिल्म ॲवाॅर्ड ‘ जाहीर !

वसुधा नाईक, प्रतिनिधी

मुंबई : वास्तव क्रिएशन निर्मित ‘ रमाची पाटी ‘ या सामाजिक बांधिलकीचा संदेश देणा-या लघुपटास मधुरंग इंटरनॅशनल फिल्म्स तर्फे 2024 चे विविध आंतरराष्ट्रीय
पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

सर्वोत्कृष्ट लघुपट कथा लेखिका: सौ.वसुधा वैभव नाईक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रमोद सुर्यवंशी
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : ऋजुता शिनगारे

सदर पुरस्कार वितरण लवकरच , आंतरराष्ट्रीय कीर्तिचे लघुपट निर्माते – दिग्दर्शक-अभिनेते- गीतकार –
कथा पटकथा-संवाद लेखक
सबकुछ डाॅ.मधुसूदन घाणेकर
यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे