Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरराजकियविदर्भ

वर्षाताई देठे यांनी पिरिपाच्या कार्यकर्त्यांना राखी बांधली

रजत डेकाटे प्रतिनिधी नागपूर बिनधास्त न्यूज

0 4 8 2 8 6

वर्षाताई देठे यांनी पिरिपाच्या कार्यकर्त्यांना राखी बांधली

रजत डेकाटे प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज

नागपूर: येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित संयुक्त रिपब्लिकन आघाडी च्या रमाई ब्रिगेडच्या विदर्भ अध्यक्षा वर्षाताई देठे यांनी रक्षाबंधनानिमित्त इंदोरा येथील पिपल्स रिपब्लिकन आघाडीच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांना राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, पीपल्स रिपब्लिकन आघाडीचे नेते बाळूमामा कोसमकर यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.

पहिल्यांदाच रक्षाबंधनाचा कार्यक्रम इंदोरा येथील पीपल्स रिपब्लिक आघाडीच्या कार्यालयात संपन्न झाला अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी पीपल्स रिपब्लिकन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्षाबंधन निमित्त आनंदाचे वातावरण दिसून आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई ब्रिगेडच्या विदर्भ अध्यक्षा वर्षाताई देठे या पक्षाला नवी ओळख निर्माण करून देण्याचे काम करतील अशी भावनिक साद कार्यकर्तांनी दिली होती ती आज खरी ठरली असे प्रणय हाडके यांनी म्हटले.

यावेळी प्रणय हाडके, प्रकाश मेश्राम, रमेश गेडाम, मोरेश्वर दुपारे, दिनेश बोळघाटे, रजत डेकाटे
संघमित्रा पाटोळे, कुसुमताई गेडाम,सविता मेश्राम यावेळी आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे