Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपरभणीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मांदियाळी

मायादेवी गायकवाड ठोकळ

0 4 8 2 9 0

मांदियाळी

साहित्यावर प्रेम करणारे
आम्ही,मराठी समूह शिलेदार,
मराठीच्या सक्षमी करणासाठी
लेखन वाचन आम्ही करणार.

शब्दफुले सजतील फुलतील
मांडतील भाव आपल्याच तोऱ्यात,
मांदियाळी,पुस्तकप्रकाशनाची
पाहून डुंबतील सारे आनंद डोहात.

मानसन्मान,कवी कवयित्रीचे
दुमदूमतील सनई चौघडे,
नाद तुतारीचा घुमेल दाहीदिशा
शब्दसरीतांचे पडतिल सडे.

बालनिवेदिता हर्षिता पाटील
करील सुरुवात अमृत वाणीने,
ज्ञानठेवा साहित्य साधनेचा
जपला,वाढवलाय आवडीने.

शब्द संम्पती जपू वाढवू
मान सन्मान करू माय बोलीचा,
छत्रपती संभाजी नगरीत
जागर होईल काव्य वाचनाचा.

मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे