Breaking
ई-पेपरकवितामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सौदामिनी

सुलोचना लडवे जि.अमरावती

0 4 8 2 9 0

सौदामिनी

नव्या युगाची आहे मी स्त्री
आत्मज्ञानी,स्वाभिमानी
येवो कितीही संकटे जरी
कडाडते मी सौदामिनी

स्वातंत्र्याची नवी पहाट
उजाडली नवकिरणांनी
अबला नसे मी सबला
शत्रुला मी पाजते पाणी

नजर वाकडी करणा-यांवर
करते कडाडून हल्ला
पुन्हा हिंमत होणार नाही
जाई माय बहिणीच्या शरणाला

चुकीला नाही माफी कदापि
इज्जत धुळीत मिळवीणा-यांना
सरळ सुळावर चढविण्यासाठी
शर्थ लढ्याची करेल हा बाणा

काबिज केले प्रत्येक क्षेत्र
कामगीरी तिची अभिमानाची
नव्या युगाची मी सौदामिनी
पूर्ती करते मी कर्तव्याची

सुलोचना लडवे
जि.अमरावती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे