Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

ताजमहाल

दीपककुमार सरदार

0 4 8 2 9 7

ताजमहाल

प्रेमाचे प्रतीक । तो ताजमहाल
पुन्हा तुम्ही याल । पहावया ॥१

यमुना नदीच्या । बांधला किनारी
संगमरवरी । पाषाणात ॥२

आठवे आश्चर्य । कितीदा पहावे
प्रेमात पडावे । कलेच्या त्या ॥३

कितीही क्रुरता । हात ते छाटले
बांधता न आले । पुन्हा कधी ॥४

भव्यदिव्य शिल्प । कोणी ते बांधले
सांगता न आले । कुणालाही ॥५

शहाजहानची । मुमताज छान
केलाय सन्मान । बांधुनिया ॥६

हातांची किमया । कारागिरी सारी
शिल्पकृती न्यारी । जगामध्ये ॥७

दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे