सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : वादविवाद📘*
*🔸सोमवार : १५ / ०९ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*वादविवाद*
काय हितकारी,काय अहितकारी
यातील करण्यास खोटी-खरी
वादविवाद असे आवश्यक सर्वतोपरी
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
वादविवाद नाही कामाचा
समजदारीचा मार्ग मोलाचा
अनमोल नियम जीवनाचा
*सौ गौरी संतोष नर्लेकर*
*नेवासा जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
वादविवाद फार झाले आता
थोडं विचारमंथन पण करूया
तोडगा काढून वाद मिटवूया
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
वादविवाद टोकाचा नसावा
वेळीच व्हावा योग्य समझोता
नात्यात सुसंवाद असावा…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
*विषय समजून करावा वादविवाद*
*त्यातून वैचारिक क्रांती होणार*
*नसावी त्यास मनभेदाची किनार*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
वादविवादात दोन्ही पक्ष
योग्य-अयोग्य विचार मांडतात
स्वमतावर ठाम असतात
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*वादविवाद*
वादळासारखा वाद कधी उसळतो,
विचारांचा गाभा तेव्हाच उलगडतो,
वादविवादानेच नवे सत्य उजळते।
*महेश पुरसों काणकोणकर*
*कालापूर बांध तिसवाडी गोवा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
गैरसमजाने उठला हा झंझावात
विकोपाला गेला साधा वादविवाद
फाटाफूट झाली जिव्हाळ्याचा नात्यात
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
वादविवाद करताना शाब्दिक चकमक झडली
मने दुखावून नातीही तुटली
उरला फक्त मनामनात वृथा अहंकार
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
एकदा मिळे मनुष्यजन्म
कर्तव्य ते सार्थकी लावणे
का वादविवाद उगा करणे
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
शब्दरूपी शस्त्र जपुन वापरतो
तो शाब्दिक वादविवाद टाळतो
नाहीतर पराचा कावळा होतो
*सौ.सुनिता कांबळे-आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
*वादविवाद*
होऊ नयेत वादविवाद
म्हणून साधावा नेहमी सुसंवाद
नांदेल प्रेम आपापसात
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏📗🙏♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



