Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीवर बळवंत वालेकर यांची निवड

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीवर बळवंत वालेकर यांची निवड

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग (दि. ११) रायगड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाँच्या समन्वय समितीवर ज्येष्ठ पत्रकार ‘बळवंत वालेकर’ यांची निवड झाल्याचे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर
* (गोरेगाव – माणगाव) यांनी एका पत्रामार्फत कळविले आहे .
* श्री . वालेकर सर ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली
* (ता, अलिबाग ) चै संस्थापक असून विद्यमान सल्लागार आहेत . या संस्थेची वास्तु उभारण्यात वालेकर सर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिवाय ते
* ज्येष्ठ नागरिक संस्था ”
* अलिबागच्या कार्यकारि णीवर
* २ ९ वर्षे कार्यरत होते.

ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन आपली सुख – दुःखे “शेअर” करावीत , फावला वेळ स्वच्छंदपणे दवडण्यासाठी गावोगावी ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांच्या अडी – अडचणी सोडविणे तसेच शासनाच्या विविध योजना समजावून देण्यासाठी विभागवार मेळावे आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांना प्रोत्साहित करणे हे जिल्हा समन्वय समितीचे प्रमुख काम आहे. रायगड जिल्ह्यात २७५ कार्यक्षम ज्येष्ठ नागरिक संघ आहेत .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे