Breaking
ई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगोंदियाविदर्भ

जि. प. प्रा.शाळा दिनकरनगरने फुलवली आकर्षक परसबाग

कर्ण सिकदार, तालुका प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

जि. प. प्रा.शाळा दिनकरनगरने फुलवली आकर्षक परसबाग

परसबागेसाठी शिक्षक व विद्यार्थांचे परिश्रम

कर्ण सिकदार, तालुका प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

गोंदिया/ अर्जुनी मोर. (दि. ३ जानेवारी) जि प. प्राथमिक शाळा दिनकर नगर येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या मदतीने, शाळेच्या प्रांगणात सुंदर अशी परसबाग फुलवली.

दरवर्षी तालुका स्तरीय परसबाग निर्मिती स्पर्धेत शाळेचा क्रमांक असतोच. कारण शिक्षक व विद्यार्थी यांची मेहनत, कमी पाण्यात तयार केलेल्या भाज्या तसेच जैविक खताचा अत्यधिक वापर व गांडुळ खतांची भाज्यांवर प्रयोग, हे असरदार सिद्ध झाले आहे.

शालेय व्यवस्थापन समिती तसेच गावकऱ्यांच्या सहभाग या परसबाग निर्मितीसाठी लाभला. परसबागेची आज पाहणी करण्यात आली. याप्रसंगी सर्व विद्यार्थी व शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक, सिकदार सर, मंडल सर, दास सर, तसेच सर्व स्वयंसेवक शिक्षक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे