Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

सुई दोरा

पोपट सुखदेव मस्के ता पंढरपूर जि सोलापूर

0 4 8 2 8 6

सुई दोरा

सुई दोऱ्याला एकच माहित
फाटले ते शिवून घ्यायचं ||धृ||

संसारामध्ये कितीही फाटले
आपणच सुई दोरा बनायचं,
वेळच्यावेळी टाके घालून
तिथेच फाटनं थांबवायचं ||१||

आयुष्याच्या मार्गावरती
अनेक प्रसंगांना तोंड द्यायचं
स्वतःच सुई दोरा बनायचं,
वेळच्यावेळी टाके घालून
तिथेच निराकरण करायचं ||२||

सुई दोऱ्याचे इतके महत्त्व
देशा देशातील फाटनं थांबवायचं,
वेळच्यावेळी टाके घालून
देशाला विकसित करायचं ||३||

पोपट सुखदेव मस्के
ता पंढरपूर जि सोलापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे