ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ
समता सैनिक दलातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर
0
4
8
2
8
6
समता सैनिक दलातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा
सविता धमगाये, प्रतिनिधी नागपूर
नागपूर: शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त अखिल भारतीय समता सैनिक दल (रजि.) नागपूर जिल्हा युनिट ने जिल्हा अध्यक्ष माननीय राहुल सोमकुवर सर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ८:०० वाजता उंटखाना येथील दलाच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण समारंभ आयोजित केला.
या समारंभात समता सैनिक दलाच्या सैनिकांनी राष्ट्रगीत गायन करून तिरंगा ध्वजाला सलामी दिली. या कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष राहुल सोमकुवर सर, जिल्हा सचिव प्रशांत आढाव सर, जिल्हा उपाध्यक्ष अमित इंदुरकर सर, रेखा रामटेके मॅडम, शारीरिक प्रशिक्षक म्हैसकर सर आणि इतर सैनिक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सैनिकांनी आपले विचार व्यक्त केले.
0
4
8
2
8
6



