Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

स्वराज्याची आस

उर्मिला राऊत नागपूर

0 4 8 2 9 0

स्वराज्याची आस

स्वराज्याची आस अशी,
संकटी न डगमगे
धैर्य धरुनी चालशी
माता तू न उमगे।।१//

धीर तुझा उंच नभी,
विश्वास ईश चरणी
शिवा घडविला हाती
जिजा तू धरणी।।२//

रामनाम मनामध्ये घेते,
संकटी धैर्य कणखर
धर्मासाठी लढे तूच,
जिजाऊ तुम्ही अमर।।3//

राजमाता जिजाबाई ,
श्रद्धा, भक्तीचे द्योतक
तू स्वराज्य संस्थापक,
मातोश्री शिक्षक //४//

विश्वासाचा आविष्कार,
रचली मराठा सृष्टी
शौर्याची रणरागिनी,
धन्य तिची दूरदृष्टी//५//

उर्मिला राऊत नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे