Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सिर्सीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले वंदे मातरम् गीतावर नृत्य सादर

शहर प्रतिनिधी, अखिल रोडे

0 4 8 2 9 0

सिर्सीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी केले वंदे मातरम् गीतावर नृत्य सादर

श्री संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सीर्सी यांचा दिव्यांग दिनी कार्यक्रमात सहभाग

शहर प्रतिनिधी, अखिल रोडे

नागपूर / सिर्सी : दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी कस्तुरचंद पार्क नागपूर येथे दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि दिव्यांगांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क नागपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यानिमित्त गांधीबाग येथून दिव्यांग मुलांची रॅली काढण्यात आली होती. रॅलीचा शेवट कस्तुरचंद पार्क येथे होता त्यानंतर मुलांना कस्तुरचंद पार्क येथे अल्पोहार मिठाई देवून जागतिक दिव्यांग दिन निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आयोजित कार्यक्रमात श्री संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सीर्सी येथील कर्मचारी श्री योगेश कामडी,श्री भास्कर बोरकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थी पियुष केने, अक्षय अवघडे, प्रेम मल्ले, आकाश लिखार, समीर गणोरकर, तुषार डंभारे, मोहित धूर्वे, अक्षय चौधरी, विजय शेंडे यांना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम या गीतावरती नृत्य सादर केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे