Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

0 4 8 2 8 4

डॉ.बाबासाहेब आंबेडकर

श्रद्धास्थान अमुचे ते
अमुचे ते भाग्यविधाते
दलितांचे नशीब उजळावे
करीता ते जन्मास आले ।।

कल्पनाही ती असह्य होते
पूर्वजांनी जी अनुभवली
धरती ती सार्‍यांचीच पण
नीरही तिचे परके होते ।।

शरीर ते सम होते….
भावनाही सारख्याच
तरी माणसाने माणसांनाच
किती तरी दुरावले होते ।।

चिखलातून कमळ फुलावे
तसे गोंडस बाळ जन्मास आले
पुढे त्याच चिमुकल्याने
साऱ्यांनाच प्रकाशमान केले ।।

किर्तीचा सुगंध त्यांचा
अविरत आसमंती दरवळेल…
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नाव
पिढ्यांपिढ्या गुंजेल…..

कंचना मंडपे नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे