*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट सहा????????????*
*☄विषय : सत्वपरीक्षा☄*
*????शनिवार : २८/ ०९ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*सत्वपरीक्षा*
किती पाहसी सत्वपरीक्षा
हर क्षणी मी आहों तयार
कधी कुणाचे ना वाईट स्मरले
यास्तव, भिती मनातून आरपार
*दिनकर झाडे, गडचांदूर*
*©जि. चंद्रपूर, सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*
जीवन जगणे हीच
एक सत्वपरीक्षा झाली
संकटांना तोंड देण्याची
सवय मजला लागली.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि.अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*
जगन्माता सीता मायलाही
द्यावी लागली होती सत्वपरीक्षा…
पण सत्याच्या मागे उभा असतो,
ईश्वर चुकणारांना द्यायला शिक्षा….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*सत्वपरीक्षा*
साक्षात सीता मातेला चुकली
नाही जीवनाची सत्वपरीक्षा
तेव्हा सामान्य स्रीची असतेच
कुठे ना कुठे घोर उपेक्षा.
✍️ *सौ. सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*सत्वपरीक्षा*
सत्वपरीक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने
असती दुखावल्या मनाची परीक्षा..
सत्य, शील, चारित्र्य जपण्यासाठी
मानसिक सहनशक्तीला दिलेली शिक्षा..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*चारोळी –सत्वपरीक्षा*
न केलेल्या गुन्ह्यांची
सुनावली जाते शिक्षा
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्या
दिली जाते सत्वपरीक्षा.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



