Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंधसोलापूर

प्रभातशिल्प

उषाताई कोष्टी (बिनवडे)

0 4 8 2 9 0

प्रभातशिल्प

कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खूप सोपे असते. पंरतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करुन ती टिकून ठेवणे खूप कठीण असते. ज्या वेळी तुम्हाला बघताच, समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते. त्यावेळी समजून घ्या की, जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे.
============
स्नेह एकदाच जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजुक असतो. एकदा तुटला की, परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची..!! फारच थोड्यांच्या नशिबात अखेर पर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो.

संकलन:उषाताई कोष्टी (बिनवडे)
ता.मंगळवेढा जि.सोलापूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे