Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणविदर्भसाहित्यगंध

स्वरांगण

प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव -रायगड.

0 4 8 2 8 7

स्वरांगण..

स्वरगंधाची अनुभूती घेण्यास
तालसुरांची मैफिल सजवून
अंतकरणातुन मिळेल थाप
गायनात गुंतेल मन उमजून..

गवसेल स्वरांगणात तुजला
हरवून जाईल काळ-वेळ
अलौकिक अनुभूती रूप
शीतल चांदणं प्रकाशाचा खेळ..

कंठातुनी झंकारती राग
वाद्यवृंदाची लाभावी साथ
संगीतसाधनेची ख्याती
स्वरांगणात आळवी सनाथ..

जिथे हरवूनही सापडेल
अशी जादूमय दुनिया
स्वरांगणात आत्म्याचे दर्शन
भेटेल सुरांचा अवलिया..

घुमेल स्वरांगणात मंजुळ
नाद गहिरा तालासुर
मिळेल दिलासा तिथे
ऐकण्या रसगान आतुर…

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव -रायगड.
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे