Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरवर्धाविदर्भ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे आज सभेचे आयोजन

जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांचे सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

0 4 8 2 9 0

कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे आज सभेचे आयोजन

जिल्हाध्यक्ष प्रमोद मुरार यांचे सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी वर्धा

वर्धा: (दि १४) कास्ट्राईब कर्मचारी महासंघचे राज्याध्यक्ष मा कृष्णा इंगळे साहेब यांच्या नुकत्याच आलेल्या फोन नुसार जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेची महत्वपूर्ण सभा आज दिनांक 14/09/25 रविवारला ठीक 12 वाजता संघटनेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

आयोजित सभेला मान्यवर मंडळीना आमंत्रित केले असून त्यांचा संघटनेवाढीसाठी मोलाचे सहकार्य मिळणार आहे. तेव्हा सर्वांची उपस्थिती ही तेवढीच महत्वाची असणार आहे. तेव्हा आपणांस विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे