आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र
ज्येष्ठ साहित्यिक ‘वसुधा वैभव’ नाईक यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
0
4
8
2
9
7
ज्येष्ठ साहित्यिक ‘वसुधा वैभव’ नाईक यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
पुणे : (दि. 26जानेवारी): शहरातील ज्येष्ठ साहित्यिक,आदर्श उपक्रमशील शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या, बिनधास्त न्यू्ज पोर्टलची पुणे प्रतिनिधी, शिक्षक ध्येय या साप्ताहिकाची उपसंपादिका, आम्ही मुंबईकर या अंकाची उपसंपादिका अशी अनेक जबाबदारी तसेच कौटुंबिक जबाबदारी यशस्वीतेने पार पाडत आहेत. अशा या सामाजिक हिरकणीला म्हणजेच सौ.वसुधा नाईक यांना डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान विश्वपीठ संस्थेतर्फ ‘आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार ‘जाहिर केल्याचे संस्थापक, अध्यक्ष विश्वगुरु डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी कळविले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे डाॅ.घाणेकर यांनी
सांगितले.
0
4
8
2
9
7



