Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सूर्यकिरण

माधुरी हेमराज लांजेवार ता. जि.नागपूर

0 4 8 2 8 6

सूर्यकिरण

सूर्य किरणाची
पहाट सोनेरी
फेरफटका मारत
गेलो माथ्यावरी.

नका होवू अलगर्जी
असते कुणाला ॲलर्जी
घ्या थोडीशी काळजी
नका होवू निष्काळजी.

शेकाने होतोय
रोगाचा कायापालट
चला तर मग रोज
फिरू चालत चालत .

सूर्य किरणाखाली
महफिल रंगली
वार्‍याची झुळूक
आल्हाददायक वाटली .

सूर्य किरण आणि
वाऱ्याचा झाला मेळ
सांगा तर मग
आता खेळू कोणता खेळ ?

सूर्य किरण देतोय
जीवनसत्व डी
हाडांची मजबूती
खेळण्या कबड्डी .

माधुरी हेमराज लांजेवार
ता. जि.नागपूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे