0
4
8
2
9
3
माझी पाककला ‘आंबा बर्फी’
साहित्य: दोन वाटी गव्हाचे जाडसर पीठ, २००ग्रॅम गुळ, दोन चमचे तूप, एक छोटा चमचा वेलची पूड, ड्रायफ्रुट्स भरड अर्धी वाटी, दोन वाटी आंबा गर
कृती: गुळाचा दोनतारी पाक करून घ्या.तुपात पीठ चांगले भाजून घ्या.वरील सर्व जिन्नस घालून परतवा.गुळाचा पाक घालून नीट एकजीव करा. ताटाला तूप लावून त्यावर पसरवून वड्या पाडाव्यात. तयार आहेत खायला आपल्या आंबा बर्फी.
वाढप: ही रेसिपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
========
0
4
8
2
9
3



