Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

ग्रामपंचायत खैरी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सविता धमगाये, नागपूर

0 4 8 2 9 0

ग्रामपंचायत खैरी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सविता धमगाये, नागपूर

नागपूर: (दि १५) ग्रामपंचायत खैरी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला. जि. प. उच्च प्राथमिक शाळा खैरी येथील विद्यार्थ्यांसह आयोजित प्रभात फेरीमध्ये गावातील सरपंच, सदस्य, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण झाल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र, विनायकनगर कालोनी आणि प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण रोहण झाले. स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वातंत्र्य दिनाची पार्श्वभूमी मुख्याध्यापिका यांनी प्रास्ताविकात सांगितली. माजी सरपंच श्री. आदमने स्वातंत्र्याचा इतिहास सांगितला. पांडूरंग मानकर यांनी स्वातंत्र्याचा इतिहास सांगीतला. सौ. योगिता धांडे सरपंच यांनी अध्यक्षीय भाषणातून गावविकासाचा आराखडा मांडला.

मोहिमेत उपस्थित मान्यवर व सहभागी

सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत गण, मा. बाळासाहेब यावले (पंचायत समिती कामठी गट विकास अधिकारी), ग्रामसेवक,आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, शिक्षक गण, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, रोजगार सेवक, शाळकरी मुले ग्रा. पं. कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे