शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*
*☄विषय : स्वप्नपूर्ती*☄
*🍂शनिवार : १७ / मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*स्वप्नपूर्ती*
नव्वद मीटर भाला फेकून
स्वप्नपूर्ती झाली नीरज चोप्राची
देदिप्यमान यश मिळवून
शाबासकी मिळवली देशाची.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
विवेकाची रुपे
सगळीकडे मुर्ती
ध्येयाची वाटचाल
स्वप्नातली स्वप्नमुर्ती..
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
स्वप्नपूर्ती करणारे
शिवबाराजे महान
साकारले स्वराज्य
जिजाऊंची शिकवण
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी
करू नये इतरांचा घात
स्वतःच कष्ट करून
करावी संकटांवर मात
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
लख्ख प्रकाश दिव्यात
निद्रेत दिसली तेजमूर्ती
ब्रह्मसमयी मना आनंद
देवभेटीने झाली स्वप्नपूर्ती
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
मनी असावी स्फूर्ती
करण्या स्वप्नपूर्ती
यशस्वी होईल तेंव्हा
पंचकोशीत तव मूर्ती
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
केली मी मनापासूनी कृती
साकार झाली गणेश मूर्ती
केली हुबेहुब तयार आकृती
झाली माझी स्वप्नपूर्ती ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
*स्वप्नपूर्ती*
सातत्य कठोर मेहनत
जीवना होई स्वप्नपूर्ती,
जगताना समोर सदैव
आईची ठेवायची मूर्ती.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔖〽️➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



