Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणसाहित्यगंध

अभ्यास माझा: सामान्यज्ञान

अशोक गंगाधर लांडगे ता.नेवासा जि.अहमदनगर

0 4 8 3 0 0

अभ्यास माझा: सामान्यज्ञान

प्रश्न १ ला : पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही ?

१) जर्मनी✅
२) चीन
३) इंग्लंड
४) फ्रान्स

प्रश्न २ रा : संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी कोणत्या साली सहस्त्रकाची विकास उद्दिष्टे निश्चित केली ?

१) १९९१
२) २०००✅
३) २००१
४) १९९५

प्रश्न ३ रा : कोणत्या साली सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांनी स्थापन केलेली प्रादेशिक संघटना आहे ?

१) १९६७
२) १९७९
३) २००४
४) १९८५✅

प्रश्न ४ था : खालीलपैकी कोणत्या देशात प्रत्यक्ष लोकशाही आधारित शासनपद्धती आहे ?

१) स्वित्झर्लंड✅
२) इंग्लंड
३) भारत
४) अमेरिका

प्रश्न ५ वा : कायदेमंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे हे कोणत्या लोक सहभागाच्या मार्गाचे उदाहरण आहे ?

१) सार्वमत
२) जनपृच्छा✅
३) जनउपक्रम
४) प्रत्यावाहन

प्रश्न ६ वा : ऑस्ट्रेलिया मध्ये घटना दुरुस्तीसाठी कोणता मार्ग वापरला जातो ?

१) जनपृच्छा✅
२) सार्वमत
३) प्रत्यावाहन
४) जनउपक्रम

प्रश्न ७ वा : भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारली आहे ?

१) एकात्मक
२) संघराज्य✅
३) अध्यक्षीय
४) मर्यादित राजेशाही

प्रश्न ८ वा : २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत एकूण किती महिला निवडून आल्या होत्या ?

१) ५९
२) ६६✅
३) ६३
४) ६९

प्रश्न ९ वा : संविधानाच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली जाते ?

१) ३२४✅
२) ३१४
३) ३२९
४) ३१९

प्रश्न १० वा : समवर्ती सुचीमध्ये एकूण असणारे विषय किती ?

१) ५२
२) ४६✅
३) ४७
४) ६६

संकलन/सहप्रशासक
अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जि.अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे