Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

जेव्हा ती हसते

सविता धमगाये ,नागपूर

0 4 8 2 9 4

जेव्हा ती हसते

ऐक ना
जेव्हा ती हसते
माळ मोत्याची उधळते
कानी संगीत सळसळते

ऐक ना
जेव्हा ती हसते
रानी कोकीळ कुहूकते
मधूर सूर हिरव्यात रूंजते

ऐक ना
जेव्हा ती हसते
फुलांनाही धुंदी चढते
फुलपाखरू धुंदीत उडते

ऐक ना
जेव्हा ती हसते
घर आनंदाने डोलते
अंगणभर नाद भरते

ऐक ना
जेव्हा ती हसते
गुढ काहीतरी दिसते
नजरेत प्रश्नांचे काहूर उठते

सविता धमगाये ,नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे