Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

विराज भगत यांच्या जेरीने पटकाविला द्वितीय क्रमांक

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

विराज भगत यांच्या जेरीने पटकाविला द्वितीय क्रमांक

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: लायन्स क्लब अलिबाग आयोजित लायन्स फेस्टिवल २०२५ मध्ये रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या पेट अॕन्ड ब्रीड शो मध्ये अलिबाग तालुक्यातील आवास गावातील विराज श्रीनिवास भगत यांच्या जेरी या कुत्रीने द्वितीय क्रमांक पटकाविला. यासाठी जेरीला लायन्स क्लब- अलिबाग यांच्या तर्फे आकर्षक चषक, प्रशस्तीपत्र व फिडेल या खाद्याची बॕग देऊन गौरविण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे