Breaking
ई-पेपरकवितानागपूरपरभणीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आरोपच हा?

मायादेवी गायकवाड ठोकळ

0 4 8 2 9 7

आरोपच हा?

नको होऊ,गड्या हतबल
नको जाऊ,मनातून खचून,
अतिविश्वास नसतोच, बरा
घरचे मोठे गेले सांगून.

साथ संगत धर बऱ्याची
उपदेश नेलास हसन्यावरी,
अभ्यास,बऱ्या वाईटाचा
टांगून ठेवलास वेशिवरी.

अजूनही वेळ गेली नाही
गुन्हा अजून सिद्ध नाही,
अरे,फक्त आरोपच हा?
उन्मळून तू, पडायचे नाही.

अतिलोभानें, घात झाला
तुझा,चांगुलपणा नडला,
बेसावध ठेवून,वार झाला
मैत्रीत स्वार्थ, आडवा आला.

अस्तिनीतल्या सापानें
त्याची जागा दाखवू न, दिली,
अजूनही वेळ गेली नाही
दे तुझ्या, खरेपनाची कबुली.

मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे