Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

दामिनी

शर्मिला देशमुख घुमरे

0 4 8 2 9 0

दामिनी

बघ समाजा,
ती दामिनी,ती नच अबला
घेऊन कवेत अंबर
गाजवले अंतराळ
मृत्यू विरूद्ध कसली कंबर

बघ समाजा,
ती दामिनी,ती नच भ्याड
नजरेमध्ये नजर रोखून
प्रत्येक पाऊल पुढे तिचे
सांगतो आम्ही छाती ठोकून

बघ समाजा,
ती दामिनी,ती नच नाजूक
असे ती चंचला
स्पर्श करूनी अवकाशाला
इतिहास हा रचला

बघ समाजा,
ती दामिनी,ती नच दुर्बल
सीमेवरती देऊन पहारा
संरक्षणात तू
तुझा ती सहारा

बघ समाजा,
ती दामिनी,ती नच रडूबाई
शत्रूंचा ती कर्दनकाळ
प्रेमाचे मोती देता
कोमल पुष्पलतेची माळ

शर्मिला देशमुख घुमरे
जिल्हा बीड
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे