Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

भगवान बाबा देवावतारी; राजश्री ढाकणे-मिसाळ

0 4 8 2 9 7

भगवान बाबा देवावतारी

बैसोनी पाण्यावरी बाबा
वाचियेली तुम्ही ज्ञानेश्वरी
थोर राष्ट्रसंत जयंती आज
महाराष्ट्र सारा वंदन करी…!!

अडाणी बहुजनांस तुम्ही
कीर्तनातून जागृत केले
जमिनी विकून शिकण्याचे
महामूलमंत्र तुम्ही दिले….!!

अंधश्रद्धा मिटवून तुम्ही
थांबविले पशुपक्षी बळी
दिशाहीन समाजात बाबा
फुलविली विज्ञान कळी….!!

भक्तिमार्ग अवलंबून तुम्ही
संसार दुःख कमी केले
ज्ञानमार्ग यशस्वी जीवन
जीवन गुपित शिकविले…!!

किर्तीचा गंध दाहीदिशांना
भगवान बाबा देवावतारी
जयंतीनिमित्त हात जोडून
झुकतो माथा चरणावरी…!!

राजश्री मिसाळ ढाकणे बीड

4/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे