Breaking
ई-पेपरनागपूरराजकियविदर्भ

बेला येथील काँग्रेस पदाधिकारी  आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये भव्य पक्षप्रवेश

बेला प्रतिनिधी 

0 4 8 2 9 0

बेला येथील काँग्रेस पदाधिकारी  आणि कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये भव्य पक्षप्रवेश

बेला प्रतिनिधी 

बेला ; उमरेड विधानसभा क्षेत्रात उमरेड तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून बेला गावाची ओळख आहे.गावात अनेक पक्षाचे लोक गाव पातळी वर काम करतात पण आजच्या परिस्थितीत बीजेपी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून बेला गावात सक्रिय आहे.

9 ऑक्टोबर रोजी माऊली मंगल कार्यालयात बेला येथे उमरेड विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचार सभेत संबोधनासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे यांनी विकास कामाच्या तत्वावर सभेतील जनतेमध्ये आपल्या संबोधनातून स्फुरताई निर्माण केली.

आज भारतीय जनता पार्टीचे उमरेड तालुक्याचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमारजी वर्मा यांच्या मार्गदर्शना खाली माजी आमदार राजू भाऊ पारवे समर्थक महेंद्र वासुदेव तेलरांधे, कैलास साठवणे, शेखर बेले, महेश जीभकाटे, गजानन वनकर, उमेश बडवाईक, सुनील कालबांडे, अमोल निंबाळकर ,रमेश साठवणे ,जितू गावंडे,गिरीश घुमडे, शंकर कडू, राजू बावणे, पांडू बावणे,जय तेलरांध्ये, पंकजसाठवणे,आशिष वाहुकर, विजय मस्कर ,विनोद वणारसे , राकेश येरपुढे , प्रणय निंदेकर ,सुरज भोजने , बेला येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षामध्ये भव्य पक्ष प्रवेश घेतला.

या कार्यक्रमाला उपस्तीत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ पारवे भारतीय जनता पक्षाचे उमरेड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीरजि पारवे ,उमरेड बाजार समितीचे अध्यक्ष रुपचंदजी कडू यांच्या उपस्थितीत व उमरेड विधानसभेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमारजी वर्मा बीजेपी तालुका उपाध्यक्ष सुनील गावंडे, बेला बीजेपी अध्यक्ष शंकर आंबठकर ,तसेच प्रकाश बिबेकर,अभिनव गोळघाटे,सौरभ महाल्ले,प्रशांत नागोसे, राजेंद्र चिपडा, नितीन चकोले , कीर्ती सुरणकर ,पंकज रोडे , भूषण घुमडे , गिरीश घुमडे यातसेच बेला व उमरेड तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधीकारी ,महिला पदाधिकारी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे