आरोग्य व शिक्षणई-पेपरमराठवाडाविदर्भ
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन
जालना येथे होणार राज्य कार्यकारणीची सभा
0
4
8
2
9
4
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन
जालना येथे होणार राज्य कार्यकारणीची सभा
राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे, राज्य सरचिटणीस सतीश कांबळे व कार्याध्यक्ष बी डी धुरंधर करणार मार्गदर्शन
नागपूर: (दि १२) कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यची राज्यस्तरीय राज्य कार्यकारणीची बैठक जालना येथे दिनांक 17 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.
या सभेला राज्याध्यक्ष मा कृष्णा इंगळे, राज्य सरचिटणीस सतीश कांबळे व कार्याध्यक्ष बी डी धुरंधर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष तथा कार्यकारणीचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद मुरार, वर्धा जिल्हाध्यक्ष तथा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीतर्फे करण्यात येत आहे.
0
4
8
2
9
4



