Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

पीएमश्री न.प.मोहपा शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

तालुका प्रतिनिधी बिनधास्त न्यूज

0 4 8 2 9 7

पीएमश्री न.प.मोहपा शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

तालुका प्रतिनिधी बिनधास्त न्यूज

मोहपा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे द्वारा आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा – २०२४ मध्ये पीएमश्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोहपा येथील इयत्ता
आठवीचे सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.सुयश प्राप्त मिताली राजू गणोरकर,निधी देवेंद्र जोगी,कौशल सुनिल गहूकर,धनुश्री विजय डांगोरे,हर्षा सोमेश्वर ससनकर,तन्मय केशव ढोके,देवांशू मनोहर चिमोटे.हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांना विषय शिक्षक अशोक लोणकर,वनिता काकडे,प्रदीप विघ्ने,शीला सातपुते,रोहित सिंह यांनी
मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
प्रशासन अधिकारी अर्चना टालाटुले,
मुख्याध्यापक मोहन चतूर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा विद्या डोंगरे,शिक्षक अरुण मेंढे,ज्योती श्रीखंडे,रत्नमाला मांडवकर,चंद्रकांत गहूकर,राजेश वानखेडे तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक आदींनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे