Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक :राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : भास आनंदाचा*????
*????बुधवार : ०४ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*भास आनंदाचा*

लुकलुकणारे तारे नभीचे
ओंजळीत येणे नाही…
परी तो भास आनंदाचा
काळजात येणे राही..

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

नात्यांत मिठाचा खडा टाकून
श्वास घेता येत नाही सुखाचा
क्षणभराचा मृगजळ तो
वास्तवात तो भास आनंदाचा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

*आनंद कुठे आहे जीवनात*!
*होतोय भास आनंदाचा*॥
*दुःखाने भरलेल्या जीवनात*
*घेतोय आस्वाद स्वानंदाचा*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*भास आनंदाचा*

*मृगजळासम हा*
*भास आनंदाचा*
*नसे तथ्य त्यात*
*क्षण औटघटकेचा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

भास आनंदाचा उजळणी जीवन.
क्षणभंगुर का होई ना देतौ प्रकाश
हसऱ्या क्षणांचे खरे आरंभक्षण
जगण्यास देई नित्य अनुभव खास

*वर्षां मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

दुःख झेलत असता
भास आनंदाचा होतो
संकटांना सामोरे जाता
आभास सुखाचा होतो

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

भास आनंदाचा होताच
स्मित हास्य फुलवितो ,
गालावरील खळी दिसताच
नभही प्रेमात पडतो .

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

परोपकाराची भावना
असते तुमच्या मनात
तेव्हा होतो भास आनंदाचा
छटा उमटतात हृदयात

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

भास आनंदाचा मनातून मनाचा
अपयश येवो की यशाचे बहर..
दुःख असो वा सुख तरीही
प्रयासरत राहिलं हे देह निरंतर..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
*भास आनंदाचा*

विचार मनाचे चांगले असले
कि अंतरमन प्रसन्न असते
नकारात्मक विचार निघुन
भास आनंदाचा मनी होते

*सौ पुष्पा डोनीवार,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️〽️????〽️♾️????♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे