Breaking
ई-पेपरकवितानागपूरनांदेडमहाराष्ट्रसाहित्यगंध

वर्षपूर्ती

बळवंत शेषेराव डावकरे

0 4 8 2 9 7

वर्षपूर्ती….

मौनातल्या वेदनांनी
दिली साद अंतरीची
शब्दकल्पना सत्यात
पराकाष्ठा प्रयत्नांची

अक्षरयात्रेचा प्रवास
बाप्पाचा आशीर्वाद
केली मनी रुजवण
लिहिणे माझा छंद

पाहतो दर्पणात मी
घेतो आढावा मनाचा
फुलले रे क्षण माझे
क्षणार्धात नवचेतनेचा

अंतरंगातील गोष्टींचे
करावे समायोजन
अंतिम प्रेषित असे
चंद्र नि सूर्य आक्रमण

झाली वर्षपूर्ती आज
आतिशबाजी महापूर
सत्यशोधक संतमहिमा
नाही कधी ओसरणार

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे