
0
4
0
9
0
3
मनातलं
सौंदर्यावर, शरीरावर
घातला जरी असेल
दुसऱ्याने हात
सुख, सुविधा
भौतिक सुखाची तुला
दिली जरी
असेल खैरात
तरी तुझ्या हृदयापर्यंत
पोहोचण्याची, माझ्याशिवाय
नाही कुणाचीच औकात
पंकज रामकृष्ण चारथळ
बजरंग नगर कोराडी रोड नागपूर
0
4
0
9
0
3





