0
4
8
2
9
0
जंगलातील शाळा
जंगलामध्ये भरली school
सारेच प्राणी April fool
हळूच आले गंपू सेठ
कासवाला म्हणाले
Why are You Late
रमतगमत आले खेचर
ऐटीत म्हणाले
मी तुमचा teacher
डुलत डुलत आले elephant
खेचराला म्हणाले
आले का सगळे student
मोत्याच्या शेजारी बसली Cat
तिला पाहून पळाला Rat
इतक्यात दारात आला Fox
ससा म्हणाला, sit on the box
कोल्हाने मग वाजवली Bell
दारात अडकली गंपूची Tail
प्राण्यांच्या शाळेची लागली वाट
हसून हसून चिंगीची पुरेवाट
भुमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता. उमरेड जि. नागपूर
0
4
8
2
9
0



