Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भ

गावसुत येथे ‘शिक्षण परिषद’ संपन्न

रजत डेकाटे प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

गावसुत येथे ‘शिक्षण परिषद’ संपन्न

रजत डेकाटे प्रतिनिधी
उमरेड/भिवापूर

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

भिवापूर: (दि १३) उमरेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गावसुत येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली. “निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत” ही शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी तथा मार्गदर्शक म्हणून निरंजन गायकवाड होते तर प्रमुख पाहुणे अशोक तागडे,विलास कांबळे, माधुरी नागरीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

“शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती”मध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल वसुंधरा धोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक तायडे यांनी तर संचालन प्रेम पराते, तर आभार वसुंधरा धोटे यांनी मानले.

आयोजित शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असलेल्या प्रबोध धोंगडे, अभिमन्यू देशमुख,परमेश्वर उईके, राजेंद्र घुगल, मनोहर येनुरकर, अतुल खांडेकर, रवी सरकार, उमेश दमके, करूणा वघाळे,आशा बारापात्रे, कांचन मंडलिक, बालपांडे, कांचन हेडाऊ, अश्लेषा आखाडे, प्रभाकर ढोके, भाष्कर कामडी, कविता आत्राम, धनविजय,गवखरे यांनी शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे