Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मी नसेन तेव्हा

पुनाजी कोटरंगे ता.सावली जि.चंद्रपूर

0 4 8 2 8 6

मी नसेन तेव्हा

मी नसेन तेव्हा
रात्र मरणाची वाटेन
उमटतील ना ओठी शब्द
कंठात हुंदके दाटेन….

मी नसेन तेव्हा
सकाळ ना ती सायंकाळ
बघ भर दुपारी कोणी
घेतो का नमस्कार….

मी नसेन तेव्हा
काळजाचे ठोके थांबतील
गल्लीतं कोठे दिल्लीत
माझेचं पोस्टर झळकतील….

मी नसेन तेव्हा
होणार ना खेळ मदारीचा
भोवताली सापडतील अश्रू
नसणार बेत हसण्याचा….

मी नसेन तेव्हा
धरती, अंबर एक होईल
मी येईन परत पुन्हा
सांजेला वारा साद देईल…

पुनाजी कोटरंगे
ता.सावली जि.चंद्रपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे